Sociology
Sr.No. Title  Researcher Superviser Year of Pub Subject  Acc.No. 
A Study on housing conditions and Problems of tribals Residing in Melghat Area of Amravati District  Shiralkar, M.V. Bijwe, V.D. 1992 Sociology 139
Evaluation of slum Improvement and upgradation programme in Amravati  Nagar, S.S Bijwe, V.D  1993 Sociology 211
महाराष्‍ट्रातील गैरकृषि विदयापीठ प्रशासकांचे व्‍यक्तिमत्‍व व कार्यशैली - एक समाजशास्‍त्रीय अभ्‍यास नारखेडे, प्रल्‍हाद शं. भांडारकर, पु.ल. 1995 Sociology 966
सामाजिक और आर्थिक मूल्‍यों के परिप्रेक्ष्‍य मे भीष्‍म साहनी के कथा साहित्‍य और उपन्‍योसाका मूल्‍यांकन शुक्‍ला, प्रमोदकुमार पटनायक, सुभाष 1998 Sociology 442
सांस्‍कृतिक देवाण- घेवाण व सांस्‍कृतिक सक्षमीकरण प्रक्रियांच्‍या विशेष संदर्भात विदर्भात स्‍थायिक झालेल्‍या राजपूत समुदायाचे समाज शास्‍ञीय अध्‍ययन चौहान, अरूण भांडारकर, पु.ल. 2000 Sociology 386
कोरकु अन्‍य जमातीमधील नेतृत्‍व (समाजशास्‍त्रीय विश्‍लेषण) साळीवकर, संजय देशमुख, एम आर 2000 Sociology 647
Physico-Chemical investigations of some transition metal complexes Aswale, S.R  Aswar, A. S. 2001 Sociology 551
खानदेशातील भिल्‍ल जमाती व समाजीक परिवर्तन  ढोले,भा.ना देशमुख,एम.आर 2001 Sociology 553
अमरावती जिल्‍हातील आंतरजातीय विवाहीत कुंटुबातील तणाव- एक समाजशासत्रीय विश्‍लेषण तांबेकर,मंगला देशमुख,एम. आर 2002 Sociology 707
१० Studies on Zoobenthic communities of the ekburji reservior, Washim Maharashtra Wanzari, H.V  Malu, R.A  2002 Sociology 731
११ Studies on physiological responses of microrganism to water pollutants  Foknore, A.K Musaddig, M 2002 Sociology 737
१२ अकोला जिल्‍हातील ग्रामीण शिक्षीत नोकरी करणा-या स्त्रीयांच्‍या स्थितीचे समाजशास्‍त्रीय अध्‍ययन  गवई,संगीता रा त्रिवेदी,मीना 2002 Sociology 893
१३ अमरावती जिल्‍हातील अनुसूचित जातीमधील पिढयान-पिढया घडत असलेल्‍या सामाजिक गतिशीलतेचे समाजशास्‍त्रीय अध्‍ययन चौहान,अशोक धा भांडारकर, पु.ल. 2004 Sociology 894
१४ मेळघाट उपविभागातील कोरकू आदिवासींच्‍या सामाजिक विकासात शासकीय कल्‍याण कार्यक्रमांच्‍या प्रभावाचे समाजशास्‍त्रीय अध्‍ययन उबंरकर,दिनकर ए. त्रिवेदी,मीना 2004 Sociology 898
१५ अमरावती जिल्‍हातील कुणबी (मराठा) समाजाच्‍या सामाजिक गतिशीलतेचे समाजशास्‍त्रीय अध्‍ययन सोमवंशी,श्‍या.श भांडारकर, पु.ल. 2005 Sociology 1114
१६ महाविद्यालयीन व विद्यालयीन महिला शिक्षकांच्‍या अडचणींचे समाजशास्‍ञीय अध्‍ययन शेटीये,ज्‍योती बी भांडारकर, पु.ल. 2005 Sociology 1117
१७ यवतमाळ जिल्‍हातील बंजारा समाजाच्‍या सामाजिक व सांस्‍कृतिक परिवर्तनांचे समाजशास्‍त्रीय अध्‍ययन राठोड,ब.व भांडारकर, पु.ल. 2005 Sociology 1124
१८ अकोला जिल्‍हयातील बेलदार जमातीचा  समाजशास्‍त्रीय अभ्‍यास किर्दक,बंडू हरिभाऊ त्रिवेदी,मीना 2005 Sociology 1518
१९ अमरावती जिल्‍हात कार्यरत असलेल्‍या ग्रामीण गरिबी निवारण कार्यक्रमांचे मूल्‍यांकन टाले,प.मा पांडे,ए.टी 2006 Sociology 967
२० विदर्भातील कृष्‍ठरोगी सेवा संस्‍थाच्‍या कार्याचे व परिणामांचे आर्थिक - सामाजिक विश्‍लेषणात्‍मक अध्‍ययन सावरकर,विभा जयंत जहागिरदार,दि.व्‍यं 2006 Sociology 1233
२१ Traditional costume of Maharshtra Deole, Sandhua.S Adhau, V.G 2006 Sociology 1234
२२ पातूर तालुक्‍यातील शेतमजुरांच्‍या आर्थिक स्थितीचे अध्‍ययन इंगळे,एम.आर व्‍यास,एन.एच 2006 Sociology 1241
२३ भारतीय संस्‍कृति पर पश्चिमीकरण के प्रभाव संदर्भ में अमरावती विभागीय जिला केन्‍द्रो के उच्‍च एवं मध्‍यम आर्थिक समूहो के सदस्‍यो की अभिवृत्तियो का तुलनात्‍मक समाजशास्‍त्रीय अध्‍ययन जैन,अनिल प त्रिवेदी,मीना 2006 Sociology 1290
२४ भारतीय संस्‍कृति पर पश्चिमीकरण के प्रभाव संदर्भ में अमरावती विभागीय जिला केन्‍द्रो के उच्‍च एवं मध्‍यम आर्थिक समूहो के सदस्‍यो की अभिवृत्तियो का तुलनात्‍मक समाजशास्‍त्रीय अध्‍ययन जैन,अनिल प त्रिवेदी,मीना 2006 Sociology 1301
२५ स्‍वातंत्र्योत्‍तर काळातील  पारधी समाजाचे शैक्षणिक प्रबोधन- एक अभ्‍यास सावरकर,दे.गु कडू,नरेन्‍द्र मा. 2006 Sociology 1310
२६ कोरकु बोलीः वर्णनात्‍मक आणि समाजभाषावैज्ञानिक अभ्‍यास  ब-हाटे,बस.रं वाकोडे,मधुकर  2007 Sociology 1423
२७ यवतमाळ जिल्‍हातील आदिवासी विकास प्रशासनाचे चिकित्‍सक अध्‍ययन उगले, यो.दा. मुदलीयार,टी. डी. 2007 Sociology 1690
२८ संत गाडगेबाबा सामाजिक विचार-एकसमाजशास्‍ञीय अध्‍ययन पांडे, दया खडसे, भा. कि. 2007 Sociology 1728
२९ अमरावती जिल्‍हातील नगरपालीकेच्‍या नगर विकास कार्यामधील सहभाग- एक चिकित्‍सक अभ्‍यास  वाटाणे,माया.एस मुदलियार,टी.डी.  2008 Sociology 1561
३० वाशिम जिल्‍हातील ग्रामीण क्षेञातील बालमजुरांच्‍या समस्‍यांचे समाजशास्‍ञीय अध्‍ययन राठोड, नथुसिगं, ञिवेदी, मीना 2008 Sociology 1982
३१ A Study of Law & High Achievers in Schools with respect to their perception of classroom 7 family environments self concept Attitude towards learning  Deshmukh,Hemangi Kulkarni,A.V 2008 Social Science 4706
३२ Spatial Analysi of Forest Based Industrial Development in East Vidarbha Dhokane, P.K.  Gedam, D. A.  2009 Sociology 2135
३३ Spatial Analysi of Forest Based Industrial Development in East Vidarbha Dhokane, P.K.  Gedam, D. A.  2009 Sociology 2156
३४ अमरावती विभागातील नागरी व ग्रामीण भागातील मातंग समाजाच्‍या सामाजीक स्थितीचे तुलनात्‍मक अध्‍ययन खंडारे, सं.म. उबरकर, दिनकर 2009 Sociology 1890
३५ आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाहितांच्‍या वैवाहिक आणि कौटोबिक समायोजनांचा त्‍यांच्‍या पाल्‍याच्‍या विकासावर होणारा परिणाम एक अध्‍ययन फरकाडे, अ.न. घाटोड, क.अ. 2009 Sociology 1955
३६ यवतमाळ जिल्‍हातील शेतका-यांच्‍या आत्‍म‍हत्‍या व कृषी विषयक समस्‍येचे अध्‍ययन देशमुख, भा. उ. येळणे, दे. अ.  2010 Sociology 2133
३७ विदर्भ प्रदेशातील अमरावती जिल्‍हामधील आठवडी बाजारपेठा व जाळ्याचे भौगोलिक विश्‍लेशण गिरासे, स्‍वा. दा. गेडाम, दे.अ. 2010 Sociology 2153
३८ व-हाडात स्थायीक झालेल्या गुजराती समुदायाच्या सांस्कृतिक देवाण घेवाण व सांस्कृतिक सात्यिकरण प्रक्रीयांचे विश्लेषणात्मक अध्ययन सरप, निलिमा,श उंबरकर, दिनकर 2010 Sociology 2341
३९ स्वातंत्र्योत्तर कालखंडात अकोला जिल्ह्यातील आंध जमातीच्या सामाजिक परिवर्तणाचे समाजशास्त्रीय अध्ययन डाखोरे, रवि चव्हाण,अ.धो 2010 Sociology 2342
४० मा. बी.टी. ऊर्फ भाऊराव देशमुख यांच्‍या नेतृत्‍वशैलीचे चिकित्‍सक अध्‍ययन गावंडे, जे. एस. गाडे, ए. एस. 2010 Sociology 1789
४१ अमरावती विभागातील वृध्‍दाश्रमाचे वृध्‍दांच्‍या जीवनाकरीता असलेले योगदान -  एक समाजशास्‍त्रीय अध्‍ययन राऊत,ब.दे मुरकुटे,एस.आर 2010 Sociology 1852
४२ चंद्रपुर जिल्ह्यातील माना जमातीच्या सामाजिक सांस्कृतिकतेचे समाजशास्त्रीय अध्ययन सरपाते,र.मा. मुरकुटे,एसआर 2011 Sociology 2339
४३ समाजकार्य शिक्षणातील क्षेत्रकार्याचा विश्‍लेषणात्‍मक अभ्‍यास गवई,संजय दु येळणे,घ. शि 2012 Sociology 2312
४४ पारंपारिक आणि आधुनिकतेच्या संदर्भात चर्मकार समाजाचे सामाजशास्त्रीय अध्ययन अमरावती जिल्हा पवार,सु.की. चव्हाण,अ.धो 2012 Sociology 2340
४५ पश्चिम विदर्भातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या बदलत्या विवाहविषयक अभिवृत्तीचे समाजशास्त्रीय अध्ययन खंडारे शा.सु चव्हाण,अ.धो. 2012 Sociology 2413
४६ मेळघाट मधील आदिवासींच्या विकासात स्वयंमसेवी संस्थांचे योगदान  देशमुख  नि.उ य़ेळणे घनश्याम 2012 Sociology 2453
४७ यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामिण महिलांच्या सबलीकरणामध्ये स्वयंम सहाय्यता समुहाचे योगदान  ठाकरे राजु ना. य़ेळणे घ 2012 Sociology 2559
४८ विसाव्या शतकातील समाज रचनेच्या पुनस्थापनेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचे योगदान एक ऐतिहासिक अध्ययन मुंद्रे रविंद्र भोरजार अ.रा 2012 Sociology 2569
४९ भारतीय रिपब्लीकन पक्षाच्या युती धोरणाचा महाराष्ट्रातील राजकीय सत्ताकारणावर झालेला परिणाम एक चिकित्सक अभ्यास १९९० - २००४ दंदे प्रदीप पं मुदलियार टी.डी. 2012 Sociology 2629
५० अमरावती शहरातील नागरी कुंटूंब संस्‍थेमधील परिवर्तनाचे समाजशास्‍ञीय अध्‍ययन १९९५-९६ ते २००४-०५ होले, स.ज. चौहान, अ. घो. 2013 Sociology 2222
५१ अमरावती शहरातील वृध्‍दांच्‍या आर्थिक व समाजिक समस्‍यांचे समाजशास्‍त्रीय अध्‍ययन जोशी,अरविंद वि मुरखुटे, एस.आर 2013 Sociology 2334
५२ वर्धा जिल्ह्यातील गोड जमातीत झालेल्या सामाजिक व सास्कृतिक परिवर्तनाचे समाजशास्त्रीय अध्ययन वेरूळकर अ.वि चव्हाण अ.धो 2013 Sociology 2473
५३ अकोला जिल्ह्यातील आदिवासी महिलांच्या सामाजिक विकासाच्या संदर्भात शासकीय योजनांचे योगदान एक समाजशास्त्रीय अध्ययन (विशेष- संदर्भ गोंड व आंध जमाती) ठाकरे अ.कु.  उंबरकर की 2013 Sociology 2685
५४ "MANVENDRANATH ROY AANI NAVMANAVTAVAD EK SAMAJSHASTRIYA ABHYAAS" MEGHRAJ RAMHARI SHINDE DR.DINKAR A.UMBARKAR 2013 Sociology 2907
५५ बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांच्या सामाजिक समस्या व सामाजिक स्थितीचे विश्लेषणात्मक अध्ययन दुतोंडे,श्याम रामराव उंबरकर,दिनकर 2013 Social Science 4927
५६ पश्चिम विदर्भातील महाविदयालयीन विदयार्थ्‍यामधील एड्स संबधीची जागरूकता आणि अभिवृत्‍तीचे समाजिक अध्‍ययन मोरे, रमेश वि चव्‍हाण,अ.धो 2014 Sociology 2295
५७ अनुसुचित जातीतील ग्रामीण शेतमजुर महिलांच्या सामाजिक समस्या -एक समाजशास्त्रीय अध्ययन गीते प्र.व उंबरकर दिनकर 2014 Sociology 2698
५८ बंजारा समाज परिवर्तन काल आणि आज (स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड) साठे स्मि.व सळणीकर संजय 2014 Sociology 2700
५९ वाशिम जिल्ह्यातील दारीद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या सामाजिक समस्या एक समाजशास्त्रीय अध्ययन राउत द.अ चौहान अ.धो. 2014 Sociology 2770
६० अमरावती जिल्ह्यातील गोड व कोरकू जमातीतील स्त्रियांचा दर्जा म्हाला गो.अ. येळणे  2014 Sociology 2772
६१ अकोला जिल्ह्यातील स्वयंसहाय्यक बचतगटाचे ग्रामीण महिलांच्या जिवनाकरीता असलेले योगदान एक अभ्यास  वक्ते कृ.गु साळीवकर संजय 2014 Sociology 2782
६२ मेळघाटातील ईदिवासी महिलांच्या सामाजिक आर्थिक आणि आरोग्य विषयक समस्या एक सामाजशास्त्रीय अध्ययन देशमुख र.उ नायक के.बी 2014 Sociology 2829
६३ यवतमाळ जिल्ह्यातील अनुसुचित जाती व नवबौध्दांच्या सक्षमीकरणामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या कर्मविर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचे योगदान सिरसकार वि.गु. येळणे घ.स. 2014 Sociology 2847
६४ बालहक्क संदर्भात मेळघाटमधील आदिवासी मुलांच्या कुपोषणाचे अध्ययन काळे राजेश जानराव येळणे घ.स. 2014 Sociology 2850
६५ बालहक्कासंदर्भात मेळघाटमधील आदिवासी मुलांच्या कुपोषणाचे अध्ययन काळे,राजेश जानराव येळणे,घ.एस 2014 Social Science 4615
६६ यवतमाळ जिल्ह्यतील अनुसुचित जाती व नवबौध्दांच्या सक्षमीकरणाचे सामाजिक न्याय विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचे योगदान सिरस्कार,विवेक गु   2014 Social Science 4649
६७ गडचिरोली जिल्हयातील माडीया जमातीच्या नेतृत्वाचे समाजशास्त्रीय अध्ययन कुलसंगे,रामदास तु जैन,अनिल पी 2014 Social Science 4738
६८ अनुसुचित जातीतील ग्रामिण शेतमजुर महिलांच्या सामाजिक समस्या -एक समाजशास्त्रीय  अध्ययन गीते,प्रमोदीनी दे उबंरकर,दिनकर 2014 Social Science 4822
६९ अमरावती विभागातीलमागासवर्गीय मुलींच्या शैक्षणिक विकासावर विविध शासकीय योजनांचा होणा-या परिणामांचा चिकीत्सक अभ्यास खानंदे,मंगला उत्तमराव तडस,रोहिणी विकास 2014 Social Science 4915
७०  मेळघाटातील आदिवासी महिलांच्या सामाजिक,आर्थिक आणि आरोग्यविषयक समस्याः एक समाजशास्त्रीय अध्ययन देशमुख,रोहिणी उ नायक,के.बी 2014 Social Science 5022
७१ उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व्यावसायिक दृष्ट्रीकोन आणि त्यांचा समाजिक-आर्थिक स्तर यातील संबंधाचा तुलनात्मक अभ्यास भोटकर,म.प्र पावडे,ज्यो.एच 2015 Sociology 3273
७२ नांदेड जिल्ह्यातील आदिवासी समुदायातील शेतक-यांच्या आत्महत्यांचे समाजशास्त्रीय अध्ययन कल्याणकर भा.वि चव्हाण.अ.धो. 2015 Sociology 2825
७३ विदर्भातील मेहतर (भंगी) समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक व सामाजिक परिस्थितीचे समाजशास्त्रीय अध्ययन ठाकरे म.त्र्य बनकर आनंद 2015 Sociology 2866
७४ नंदीवाले समाजीतील सामाजिक आर्थिक परिस्थितीचे समाजशास्त्रीय ध्ययन विशेष संदर्भ पश्चिम महाराष्ट्र देसाई स.स. किर्दक बी.एस 2015 Sociology 2923
७५ पश्चिम विदर्भातील बालगुन्हेगारांच्या पुर्नवसनात सुधारगृहाचे योगदान  सेलकर,बबन श्या किदर्क,बी. 2015 Sociology 3182
७६ दक्षिण महाराष्ट्रातील प्रथमिक आरोग्य केंद्रातील परिचारीकांच्या समस्यांचे समाजशास्त्रीय अध्ययन  पाटिल,रमेश.हि जैन,अनिल.पी 2015 Sociology 3665
७७ अकोला जिल्ह्यातील कोरडवाहु शेतक-यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितिचे समाजशात्रिय अध्ययन  भगत, महेंद्र भि. उंबरकर,दि.ए. 2015 Sociology 3875
७८ जॉन लॉक जार्ज थकर्ले आणि डेव्हिड व्हयुम याच्या ज्ञातमीमांसकीय भूमिकेचा त्याच्या अतिभौतिकीय मतांवर पडलेल्या प्रभावाचे तौलनिक अध्ययन वैद्य,प्रमोद गायधने,सुरेंद्र 2015 Sociology 4565
७९ पश्चिम विदर्भातील लोहार जमातीच्या सामाजिक परिवर्तनाचे अध्ययन  जाधव,मंगला वि कीर्दक,बी एच 2015 Social Science 4774
८० अमरावती शहरातील स्त्रीयांवर होणा-या कौटुबिक अत्याचाराचे सामाजिक अध्ययन ओव्हाळ,गौरी  चौहान,अरुणसिंह धो 2015 Social Science 4806
८१ अमरावती विभागातील शिक्षण महाविद्यालयात विद्यार्थीनी प्रवेश घेतेवेळी पदवी परिक्षेत मिळवलेले गुण अतंर्गत गुण आणि प्रात्याक्षिक परिक्षेत प्राप्त केलेले गुण यांचा अंतिम परिक्षेत मिळालेल्या गुणांशी असलेल्या संबंधाचा तुलनात्मक अभ्यास धर्माळे,वैशाली वसंतराव खांदेवाले,श्रीराम.शं 2015 Social Science 5032
८२ अंध आदिवासी जमातीच्या सामाजिक समस्यांचे विश्लेषणात्मक अध्ययन  ठोके,रा.एस. जाधव,प्रकाश 2016 Sociology 2981
८३ Citatio Analysis of Thesis Submited to Sant Gadge Baba Amravati University in Selected Subjected of Biological Sceince in the Faculty of Science During 2006-2010 Zod,S.J. Deshmukh,P.P. 2016 Sociology 3017
८४ A Study of Faculty - Library Collaboration for Information Utilization (Colleges Affiliated to Sant Gadge Baba Amravati University) Chopade, P.D. Wagh, 2016 Sociology 3535
८५ Study of Noise Pollution and its Effects on Human Beings in and Around Pune City : A Geographical Analysis Patil, P. N. Kharate, V.B. 2016 Sociology 3614
८६ A Study of Self Concept Adjustment Social And Emotional Maturity as Aspects of Mental Health of Tribal and Non-tribal Pre-Adolescents of Melghat Region Khule, A.O. Wakode, S. D. 2016 Sociology 3846
८७ Availability and Use of E- Resources by The Users of the Libraries of the Institutes Approved by Aicte with Special Reference to Vidarbha Region Mahindkar, R.N. Kherde,M.R 2016 Sociology 3856
८८ A Geographical analysis of Industrial Development in Amravati District (1980 To 2010)  Prasad, A.G. Deshmukh, R. M. 2016 Sociology 3957
८९ Study of an Impact of poverty on high school students in amravati city  Umale,S.S. Deshmukh.B.R. 2016 Sociology 3196
९० The Principal of Catholic Social Teaching,Their Relevance and Influence on the Catholic NGO of Maharashtra Lukose,J, Deshmukh,B.R 2016 Sociology 3040
९१ विदर्भातिल महिला सरपंचाची कार्य व त्यांच्या समोरील आव्हाने एक अभ्यास  शेंडे,अ.दा. तुळणकर,ल. श्री. 2016 Sociology 3552
९२ अमरावती विभागातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास ठाकरे,नरेन्द्र अ. डाखोळे प्रमोद 2016 Sociology 3520
९३ दिगम्बर जैन मुनियो कि शिक्षाओंका जैन समाजपर हुये परिणामों का समाजशास्त्रीय अध्ययन सिंघई, किरण प. जैन,अनिल प. 2016 Sociology 3977
९४ अमरावती शहरातील घरकाम करणा-या (मोलकरीन) महिलांचे समस्याचे समाज शास्त्रीय अध्ययन  गिरासे,पु.दा. चौहान,अरुण.धो. 2016 Sociology 3016
९५ वर्धा जिल्ह्यातील वार्धक्याचे समाजशास्त्रीय अध्ययन तिजारे,रमेश.ना. खडसे,भा.की  2016 Sociology 3106
९६ दलित स्त्रियांचा बदलता सामाजिक दर्जा-एक समाजशास्त्रीय अध्ययन वावरे,रो.भा. चौहान,अ.धो. 2016 Sociology 3186
९७ गोंडवानातील गोंड जमातीत झालेल्या परिवर्तनाचे शमाजशास्त्रीय अध्ययन नेम्मानीवार,छाया मा. जैन,अ.पी 2016 Sociology 3218
९८ अमरावती जिल्ह्यातील संघटित क्षेत्रातील नोकरी करणा-या स्त्रियांच्या सामाजिक व आरोग्यविषयक समस्यांचे समाजशास्त्रीय अध्ययन वाठ,अ.रा गुडधे,ब.घ 2016 Sociology 3258
९९ यवतमाळ जिल्हा-एकात्मिक ग्रामीण विकासाचे गतिकात्मक स्वरुप व नियोजनाचे भौगोलिक विश्लेषण-२००१-२०११ सहारे,प्रतिभा एम देशमुख,र.एम 2016 Sociology 3277
१०० यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याच्या शेक्षिणिक दर्जाचे समाजशास्त्रीय अध्ययन  ठोक,दी.व. जैन,अ.पी 2016 Sociology 3295
१०१ मोर्शी तालुक्यातील बचतगटातील महिलांच्या सहभागातुन झालेल्या सामाजिक व आर्थिक विकासाचे विश्लेषणात्मक अध्ययन  महल्ले, मिनाक्षी गो. पांडे, द्या.एस. 2016 Sociology 3579
१०२ अकोला जिल्ह्यातील ग्रामीण युवकांमधिल क्षमता व महत्वाकांक्षांचे समाजशास्त्रिय अध्ययन तिहिले, संगिता अ. गुडधे,वंदना ध. 2016 Sociology 3753
१०३ पश्चिम विदर्भातील अंगणवाडी सेविकांच्या समस्यांचे समाजशास्त्रीय अध्ययन  पाटिल, भुषण प्र. उंबरकर,दि.ए. 2016 Sociology 3992
१०४ अमरावती जिल्ह्यातील कुष्ठरिग्यांच्या समस्यांचे समाजशास्त्रीय अध्ययन जामनिक, बंडु उ. भगत, दे. श्री. 2016 Sociology 3906
१०५ अमरावती जिल्ह्यातील दारिंद्र निर्मुलनामध्ये महिला स्वयं सहाय्यता बचत गट चळवळीची भुमिका : एक समाजशास्त्रीय अध्ययन  दिघाडे, ज्योती शे. बनकर, आनंद एल. 2016 Sociology 4008
१०६ शिवकालीन बखरीतील सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक जीवन : ऐतिहासिक दृष्टिने अध्ययन इंदलकर, रा. श्री. म्हळसने, ए. आर.  2016 Sociology 3132
१०७ A Vailability and Use of E- Resources by the User of the Libraries of the Institutes Appored by Aicte with Special Reference to Vidarbha Region  Mahindkar,R.N Kherde Mohan R 2016 Sociology 4120
१०८ An Analytical Study of the Contribution of Forest Revenue in the Economic Development of Amravati District (2001-2002 to 2010-2011) Chapke,Kishor.P Naik,S.S 2016 Sociology 4170
१०९ A Study of Coping Resources,Reaction to Frustnation and Anxiety Level Between Medical and Engineering Student Wankhade,C.K Yawalikar,H.B 2016 Sociology 4351
११० पश्चिम विदर्भातील नोकरी करणा-या महिलांच्या सामाजिक दर्जाचे विश्लेषणात्मक अध्ययन-एकविसावे शतक देशमुख,वि.सु चौहान,अरुणसिंह धो 2016 Social Science 4849
१११ अमरावती जिल्ह्यातील मेहतर समाजाच्या सामाजिक परिवर्तनाचे समाजशास्त्रीय अध्ययन चौरपगार,दिपक आ किर्दक,बी.एच 2016 Social Science 4924
११२ Develoment and Evaluation of E- Resources and E-Services in University Library of Maharashtra Jadhav, S.L. Sarode, R.D. 2017 Sociology 3527
११३ Census of Libraries in Maharashtra : An Analytical Study  Suryawanshi, S.D. Hirwde, M.A. 2017 Sociology 3764
११४ E-Learning Support for Library and Information Science Education In India  Gore, Nilesh V. Gudadhe, V.P. 2017 Sociology 3947
११५ Stress, Personality type, Gender and Adjustment Among Employess with Special Reference to Amravati District  Yeotkar, Pawan A.  Deshmukh, N. H. 2017 Sociology 4003
११६ यवतमाळ जिल्ह्यातील बंजारा समुदायाच्या शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीमधील परिवर्तनाचे अध्ययन राठोड,  कमलदास ब. साळीकर, संजय एस. 2017 Sociology 3911
११७ सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेची अंमलबजावणी: समाज विकास संस्थेचे पदाधिकारी समुदाय संघटिका व प्रकल्प अधिका-याची भुमिका बमनोटे, ठाकुरचंद शा. तुळणकर,ल. श्री. 2017 Sociology 3380
११८ स्थानिक स्वराज्य संस्थांमधिल महिला आरक्षण व उगवते स्त्री- नेतृत्व: एक समाजशास्त्रीय अध्ययन राठोड, मनोज ग. किर्दक,बी.एच 2017 Sociology 3806
११९ मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे पुनर्वसित गावातील ग्रामस्थावर पडलेल्या सामाजिक व आर्थिक परिनामांचे अध्ययन बिजवे,ग.अ. साळीवकर,संजय 2017 Sociology 2989
१२० अनुसूचीत जातीतील नोकरी करणा-या महिलांच्या समाजशास्त्रीय अध्ययन (विशेषसंदर्भःअमरावतीविभाग) कडवे,ज.एन चौहान,अ.धा 2017 Sociology 3169
१२१ १९५६ च्या धम्मक्रांतीच्या अमरावती विभागातील ग्रामीण महिलांवर पडलेल्या प्रभावाचे समाजशास्त्रीय अध्ययन तायडे,प.म किर्दक,बी.एच 2017 Sociology 3267
१२२ पश्चिम विदर्भातिल माळी समाजाची सामाजिक गतिशिलता -एक समाजशास्त्रिय विश्लेषण भगत,वि.प्र. तांबेकर,मं.दि 2017 Sociology 3365
१२३ वाशिम जिल्ह्यातील महिलांवर होणा-या कुटुंबांतर्गत अत्याचाराचे समाजशास्त्रीय विश्लेषण चौधरी,संजय.बबनराव  जैन,अनिल.प 2017 Sociology 3661
१२४ आदिवासी समाजातील कुमारीमातांच्या समस्याचे समाजशास्त्रीय अध्ययन खाडे, श्रीराम कि. साखरकर,  कल्याण 2017 Sociology 3719
१२५ अकोला जिल्ह्यातील शेतक-यांच्या आत्महत्या :एक अध्ययन गायगोळ, सुनिल प्रल्हाद उंबरकर,दि.ए. 2017 Sociology 3723
१२६ पश्चिम विदर्भ्रातील महिला पोलीसांचे समाजशास्त्रिय अध्ययन दामोदर, दि. रा. किर्दक, वी.एच 2017 Sociology 3892
१२७ मानवधिकार व भारतीय स्त्री: एक समाजशास्त्रीय विश्लेषण (अकोला जिल्ह्याच्या विशेष संदर्भात ) पोटे, गणेश आ. उंबरकर,दि.ए. 2017 Sociology 4027
१२८ अमरावती विभागात नोकरी करणा-या महिलांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परिवर्तनाचे समाजशास्त्रिय अध्ययन टेकाडे, उज्वला ज्ञा. बनकर, आ.ला.  2017 Sociology 3744
१२९ पश्चिम विदर्भातील ग्रामीण महिलांच्या सामाजिक व आर्थिक अधिकारांसंदर्भातील स्थितीचे विष्लेषणात्मक अध्ययन देशमुख,भा.कृ. उंबरकर दिनकर  2017 Sociology 3034
१३० पश्चिम विदर्भातील बारी समाजातील सामाजिक आर्थिक परिवर्तनाचे एक  समाजशास्त्रीय अध्ययन दुधे,दामोधर चं चोहान,अ.धो 2018 Sociology 3275
१३१ Educational Intrest, Emotional Intelligences and Achivement Motivation of tribal and Nontribal School Studen in Marathwada Region Doifode,S.K Ramteke,D.S 2018 Sociology 3415
१३२ महिला आर्थिक सक्षमीकरणात नगर परिषद अंतर्गत असलेल्या महिला स्वयं सहाय्यता बचत गटाची भूमिका एक समाजशास्त्रीय अध्ययन विशेष संदर्भात अमरावती,जिल्हा २०१२ ते २०१५ पाटील,सा.प्र. किर्दक, वी.एच 2018 Sociology 3010
१३३ विदर्भातील अनुसुचित जातीमधील बौद्धाचे समाजशास्त्रीय अध्ययन गवई,सं.वि राऊत,कि.उ. 2018 Sociology 3272
१३४ पश्चिम विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कौटुंबीक समस्याः एक समाजशास्त्रीय अध्ययन नाईक,सुजाता रा. किर्दक,बी.एच 2018 Sociology 3427
१३५ यवतमाळ शहर परिक्षेत्रातील शासकीय व निमशाशकीय महीत्त कर्मचा-यांच्या सामाजिक व आर्थिक समस्या -समाजशास्त्रिय अध्ययन वहित्ते, छाया,र.   पांडे, द्या.एस. २०१८ Sociology 3478
१३६ अमरावती जिल्ह्यातील निम्न चारगड सिंचन प्रकल्पातील विस्थापितांच्या समस्यांचे अध्ययन गावंडे, सु. पा. देशमुख, नि.ऊ 2018 Sociology 3484
१३७ सामाजीक परिवर्तनाच्या संदर्भात पश्चिम विदर्भातील कोळी जातीचे समाजशास्त्रीय अध्ययन वानखडे, अनिल ब. किर्दक,बी.एच 2018 Sociology 3804
१३८ शहरातील कुमारावस्थेतील मुला-मुलींवरील प्रसारमाध्यमांच्या प्रभावाचे समाजशास्त्रिय अध्ययन  हिंगमिरे, श्रीनिवास गोविंदराव जैन,अनिल पी. २०१८ Sociology 3350
१३९ A Comparative Study of Marital Adjustment Stress and Depression Among Working Male and Female Police (with Special  Reference to Beed District) Mate, Ashok A Dabale,V.K. 2018 Sociology 4101
१४० अकोला जिल्ह्यातील  अल्पभूधारक  शेतक-यांची सामाजिक व आर्थिक स्थिती एक समाजशास्त्रीय अध्ययन भिंगारे,नितीन गुडधे,वंदना 2018 Sociology 4324
१४१ Education Development of Mentally Challenged Children :Problems and Challenge Thakur,Rajendrasinghs Tulankar,Lakshmikant 2018 Social Work 4495
१४२ Change Management in College Libraries of Affiliated Colleges of Sant Gadge Baba Amravati University ,Amravati Tumar , R. V. Dhakhole, P. S. 2019 Sociology 3366
१४३ Malnutrition Among Tribal Childten in Melghat : A Study With Special Focus on Socio-Cultural fators and Sustemic Issues Mohite, A. Y.   2019 Sociology 3459
१४४ विदर्भातील राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे मूल्यमापन(कालखंड२०१२-२०१५) गजभिये,विशाल.च देशमुख, निलेश.ऊ 2019 Sociology 3417
१४५ महाराष्ट्रातील मेळघाटमधील कोरकु आदिवासीचे कर्मकांड आणि धर्मश्रध्दामधील परिवर्तनः एक समाजशास्त्रीय अध्ययन  भगत,स.जे. तांबेकर,मं.दि 2019 Sociology 3095
१४६ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती व विदर्भातील बौध्द धर्मीयातील सामाजिक परिवर्तनाचे विश्लेषणात्मक अध्ययन बडगे,सागर.लोकनाथ नायक,के.बी 2019 Sociology 4530
१४७ महाराष्टातील अनुसुचित जमातीमधील पारधी समाजाच्या विकासाचे समाजशास्त्रीय अध्ययन(विशेष सदंर्भः अमरावती जिल्हा) राऊत,नदंकिशोर पांडे,दया 2019 Sociology 4577
१४८ पश्चिम विदर्भातील दलितांच्या सामाजिक चळवळाचे समाजशास्त्रीय अध्ययन(१९२०ते१९७०) अंबोरे,प्रदीप ल किर्दक.बी.एच 2019 Sociology 4187
१४९ बुलडाणा जिल्ह्यातील मध्यम सिंचन प्रकल्पः स्वरुप आणि परिणाम एक  चिकीत्सक अभ्यास मुढे,गजानन जहागिरदार,दि.व्य 2019 Sociology 4334
१५० मराठवाड्यातील अनुसुचित जमातीतील महिलांचे सामाजिक व सास्कृंतीक परिवर्तनाचे समाजशास्त्रीत अध्ययन योवतीकर,श्याम व्य चौहान,अरुणसिंह 2019 Sociology 4438
१५१ A Study of Schedule Tribal Preganant Women Having Anemia Disease its Causes and Impact on Their Family Life Sontakke,Devendra S Salvikar,Sanjay.S 2019 Social work 4556
१५२ पश्चिम विदर्भातील अनुसुचित जातीमधील घटस्फोटीत महिलांच्या सामाजिक व आर्थिक समस्यांचे एक समाजशास्त्रीय अध्ययन मांदळे,ममता बनकर,आनंद 2019 समाजशास्त्र 4267
१५३ पूर्व विदर्भातील खाण उत्खणन संबंधी कामगांराच्या समस्या व त्यांच्यातील सामाजिक परिवर्तन भिसीकर,अजीत प्र तांबेकर,मंगला द 2020 Sociology 4354
१५४ यवतमाळ जिल्हयातील परराज्यातील स्थलांतरीच्या सामाजिक व आर्थिक स्थीतीचे अध्ययन वनकर,रोहित सुधाकर साखरकर,कल्याण 2020 Sociology 4502
१५५ Investigation into causes and remedies of unemployment of trained graduates of vidharbha region  Jabin, Ishrat - - Sociology 1229
१५६ मेळघाटातील कोरकूच्या सामाजिक व आर्थिक विकासावर त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक मुल्यांचा प्रभाव एक सामाजिक अध्ययन अवचार बी.पी उंबरकर दिनकर   Sociology 2904
१५७ बुलढाणा जिल्ह्यातील शेतक-यांच्या सामाजिक  समस्या व सामाजिक स्थितीचे विश्लेषणात्मक अध्ययन दुतोंडे श्या.रा. उंबरकर दिनकर    Sociology 2974
१५८ पश्चिम विदर्भातील परीट समाजामध्‍ये झालेल्‍या परीवर्तनाचा अभ्‍यास एक समाजातील व्‍यष्‍टी अध्‍ययन उबाळे, भी. प्र. चौहान, अ. धा.   Sociology 1973